
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ...

राष्ट्रीय :'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर 2025 रोजी (सोमवारी) झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक आणि मोठी माहिती ... ...

राष्ट्रीय :ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभव झाला. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दावा ईव्हीएमवरुन नवीन दावा केला. ...

कोल्हापूर :कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याची पाहायला मिळाली आहे. ...

क्रिकेट :IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
...तर सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूनं लागला असता ...

राष्ट्रीय :शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
२०२४ च्या विद्यार्थी आंदोलनाने हसीनांची सत्ता उलथवली आणि त्या भारतात निर्वासित झाल्या. त्यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली असून, युनुस सरकारवर राजकीय शत्रूंना संपवण्याचा आरोप आहे. ...

राष्ट्रीय :दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
तपासात असे दिसून आले आहे की, हे दहशतवादी हमाससारखेच ड्रोन आणि रॉकेट वापरून दिल्लीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. ...

सोलापूर :भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
Angar Nagar Panchayat Elections 2025: अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने विजयाचा गुलाल उधळला. १७ जागा बिनविरोधी निवडून आल्या आहेत. ...

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

ट्रॅव्हल :Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
आयुष्यात एकदातरी भेट द्यायलाच हवी अशी 'ही' ६ जादुई ठिकाण... ...

ऑटो :ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
Ola scooter Service problem: ओला S1 प्रो स्कूटर २ महिने बंद. ओला केअर पॅक असूनही सर्व्हिस मिळाली नाही. ग्राहकाला ₹८५०० खर्च आला; महाराष्ट्र सरकारने विक्रीवर बंदी घालावी, मागणी. ...
